कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक - नागपुर या शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे संलग्नित..
Courses Information
१) संस्कृत परिचय.
२) पौरोहित्य.
३) किर्तनशास्त्र कनिष्ठ.
४) किर्तनशास्त्र कनिष्ठ / जेष्ठ - नारदीय व वारकरी संप्रदाय संतवाङ्मयाचे अभ्यास.
५) शास्त्रीय संगीत कला - वादन -तबला -मृदंग -हार्मोनियम शिक्षण.
६) वेदांत प्रकिया ग्रंथ आध्यापन - वेदांत सार , विचार चंद्रोदय , पंचीकरण, विचारसागर , संस्कृत संभाषण वर्ग.
७) प्रत्येक बुधवारी व गुरुवारी सकाळी ११ ते ५ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कसबा पेठ वैराग येथे वरील सर्व अभ्यासक्रम शिकविले जटिलयाची नोंद घ्यावी.
पेपर चे वेळापत्रक येथे पहा …
अधिक माहितीसाठी येथे पहा …
अभ्यासक्रम येथे पहा
