आमची ठळक वैशिष्ट :

वैशिष्ट :

सुसज्ज इमारत.

सुसज्ज व भव्य क्रीडांगण.

भरपूर क्रीडा साहित्य.

स्वछ व मुबलक पाणी.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था.

मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था.

मुलं मुलींकडे वैयक्तिक लक्ष.

मोफत औषधोपचार प्रा. आ. केंद्र मंद्,रूप.

शाळाबाहय विविध स्पर्धांचे नियोजन.

उपचारात्मक अध्यापन.

सर्वांगीण विकासासाठी किमान कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

अनुभवी शिक्षक वृंद.

स्वतंत्र संगणक कक्ष व ग्रंथालय.

सांस्कृतिक हॉल - योगा.

स्वतंत्र प्रयोगशाळा.

सहलीचे नियोजन.

रात्राभ्यासीका.

निसर्गरम्य परिसर.

प्रसाधन गृह.

भरपूर क्रीडा साहित्य
सुसज्ज इमारत.