माहिती

पश्चिम महाराष्ट्रातील स्वतंत्र भाषा शिकण्यासाठी सुविद्य पहिले संस्कृत महाविद्यालय या सोबत शालेय अभ्यासक्रमाची व्यवस्था.

अध्यक्ष :

भागवताचार्य ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर केशवराव रणशूर तथा नंदू महाराज काळेगावकर / वैरागकर

मो. ९४२१०६८५५७,९४२३५८७३५०

नंदू महाराज अल्प परिचय...

महाराष्ट्रातील थोर संत धुंडामहाराज देगलूरकर यांचे मानसपुत्र व शिष्योत्तम , जन्म कार्तिक वद्य १३ शके १८१५ दिनांक : ३/१२/१९५३शिक्षण बी. ए . (संस्कृत) , भारतातील सुप्रसिद्ध धार्मिक यात्रा संयोजक चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. नाशिक यांचे द्व्यारे श्रीक्षेत्र काशी (सन २००१) (वाराणसी) उत्तर प्रदेश , श्रीक्षेत्र रामेश्वर (सन २००२) , श्रीक्षेत्र द्वारका (सन २००३) , श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी (सन २००४) , श्रीक्षेत्र नैमिषारण्य (उत्तर प्रदेश) , श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी (सन २००५) , श्रीक्षेत्र पशुपतीनाथ (नेपाळ देश) (सन २००६) , श्रीक्षेत्र कुरुक्षेत्र (सन २००७) , श्रीक्षेत्र बद्रिनाथ - केदारनाथ (सन २००८) व श्रीक्षेत्र रामेश्वर (सन २००९) येथे ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताहाचे यशस्वी संचलन . असेतु हिमाचल भागवत धर्माची व वारकरी संप्रदायाची पताका फडकावले , प्रवचने , कीर्तने , श्रीभागवत महापुरान कथा ज्ञानयज्ञ , श्री रामकथा ,शिवपुराण कथा व रुक्मिणीस्वयंवर कथा इ . कार्यक्रमांमुळे देशभर जागृती . श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण केला . वैराग मध्ये श्रीसचिदानंद सद्गगुरु संतनाथमहाराज यांचा प्रतिवार्षिक अखंड नामसप्ताह गेली ३० वर्ष सतत चालू ठेवला आहे.

नंदू महाराज यांना प्राप्त झालेले पुरस्कार :

१) भागवतरत्न

पुष्पवृर्ष्टी जगतगुरु शंकराचार्याचे शुभहस्ते श्रीक्षेत्र नैमिषारण्य उत्तरांचल प्रदेश दि . १ मार्च २००८.

२)भागवताचार्य पुरस्कार

ब्रम्हीभूत वै. ह . भ . प. रामचंद्रमहाराज यादव यांचे स्मृत्यर्थ कोल्हापूर संस्थान महाराष्ट्र दि. ५/५/२००८.

३)ज्ञानेश्वरी रत्न

श्रीक्षेत्र बद्रिनाथधाम संस्थान हिमाचल प्रदेश सन २००६.

४)जीवन गौरव पुरस्कार

भाग्यकांत सामाजिक सेवा प्रतिष्ठान बार्शी दि . २२/१२/२०१० .

५)तीर्थराज मुगुटमनी

(जगदगुरु संत तुकाराम महाराज गाथा प्रसाद ) श्रीक्षेत्र संस्थान देहू द्वारा प. पु. हा. भ. प. गुरुवर्य जगदगुरू संत तुकाराम महाराज्यांचे विद्यमान वंशज श्री. ज्ञानेश्वर माउलीमहाराज देहूकर यानी संपूर्ण भारतातील चार धाम यात्रा यशस्वि पारायण नेतृत्वाचे अभिनंदन म्हणून ‘तीर्थराज मुगुटमनी’ हि पदवी पुरस्कार बहाल केला सन २०११ श्रीक्षेत्रपंढरपूर.

६) आदर्श वारकरी पुरस्कार

विश्वशांती विद्यापीठ-पुणे आळंदी संस्थान यांचे द्वारा मा. डॉ. विश्वनाथराव कऱ्हाड व श्री विठ्ठलाचे विद्यमान पुजारी श्री . दत्तात्रय बडवे यांचे द्वारा ‘आदर्श वारकरी पुरस्कार ‘ व सत्कार करण्यात आला. डॉ. विश्वनाथराव कऱ्हाड, भागवताचार्य ह. भ. प. वा . ना . उत्पातशास्त्री , ह. भ. प. प्रयागअक्का कऱ्हाड ,ह. भ. प. नारायणमहाराज पुरी , श्रीक्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी , प. पु. ह. भ. प. ज्ञानेश्वर माउलीमहाराज देहूकर याचे उपस्थितीत सन ११ मे २००९.

भागवताचार्य ह. भ. प. श्री.नंदू महाराज वैरागकर

* संपर्क *

१) ह.भ.प.श्री.कौस्तुभ महाराज रणशूर (कार्यकारी संचालक) मो. ७५८८७९७०५७

२) मा.डॉ.हेरंबराज पाठक सर - संगीत विभाग प्रमुख

३) ह.भ.प.मा.प्रा.भालचंद्र दा. जोशीगुरुजी(विश्वस्त व पर्यवेक्षक)

४) मा.प्राचार्य श्री.बी.व्ही. शेटे सर

५) मा.प्रा.सुहास ना. देशपांडे

६) वेदशास्त्र संपन्न श्रीपाद पु. कुलकर्णी

७) वेदशास्त्र संपन्न अनिरुद्ध शास्त्री जोशी

८) सौ.केतकी वि. कामतकर मॅडम

९) मा.प्रा.डॉ.रमाकांत प्र. आयचित

१०) सौ.श्रावणी श्री कुलकर्णी मॅडम

११) ह .भ.प.डॉ.अनिल का. सर्जे महाराज

१२) श्री.महेश गौराप्प पुजारी (क्लार्क)