संत ज्ञानेश्र्वर संस्कृत महाविद्यालयांत आपले स्वागत आहे.

News for Mahavidyalaya.

संस्कृतमध्ये करिअर :

पश्चिम महाराष्ट्रातील स्वतंत्र भाषा शिकण्यासाठी सुविद्य पहिले संस्कृत महाविद्यालय या सोबत शालेय अभ्यासक्रमाची व्यवस्था.

संस्कृतमध्ये करिअर--:

व्याकरण तत्वज्ञान संस्कृत आणि परदेशी भाषा संशोधनाची संधी संस्कृत आणि संगणक प्रसारमाध्यमा मध्ये फायदा शासकीय नौकरी मध्ये संधी स्वतंत्र व्यवसाय उदा. पौरोहित्य ,किर्तनशास्त्र ,संगीतशास्त्र , कला , हार्मोनियम ,तबला , मृदंगवादन भारतीय सुराज्य संस्था आश्रम, तेरा मैल,बसवनगर, डॉ.चौधरी बालरुग्णालयाचे जवळ, विजापुर रोड, मंद्रुप - ४१३ २२१ ता.द.सोलापुर जि.सोलापुर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय

रामटेक-नागपुर या शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे

संलग्नित. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी प्रवेश

देणे सुरु आहे प्रवेश पात्रता इ. १० पास

तरी विध्यार्थ्यानी या सुवर्णसंधीचा

लाभ घ्यावा. नोंद घ्यावी

टिप - : गुणवत्ता मानधन संस्कृत भाषे मध्ये ९५%ते १००% मार्कस मिळविणाऱ्या विध्यार्थास शासनाकडून शैक्षणिक मानधन प्राप्त होवू शकते...

News for Mahavidyalaya.

पेपर चे वेळापत्रक येथे पहा

देणगी :

संस्कृत महाविद्यालयास व गौरीशंकर गोशाळेस दानशूर नागरीकांनी सढळ हातानी देणगी देऊन सहकार्य करावे. कृपया देणगी रोख, चेक व ड्रॅफ्टने देऊन पावती घ्यावी ही नम्र विनंती. कळावे, आपला नम्र, संतचरणरज

अध्यक्ष :

भागवताचार्य ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर केशवराव रणशूर तथा नंदू महाराज काळेगावकर / वैरागकर मो. ९४२१०६८५५७,९४२३५८७३५०

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक - नागपुर

News for Mahavidyalaya.

प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी ११ ते ५ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कसबा पेठ वैराग येथे वरील सर्व अभ्यासक्रम शिकविले जातील याची नोंद घ्यावी .

देणगीसाठी :

बँक A/C माहिती पहा

१) रक्कम १००००/- रु च्या पुढे पॅन कार्ड नंबर व पूर्ण पत्ता देणे आवश्यक आहे .

२)श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर चॅरि. ट्रस्ट ए - ११०७ सेंट्रल बँक ऑफ इंडिया खाते नं . - २०२१७८५९८८ शारक वैराग

३) सखुबाई गोविंद अर्वे ट्रस्ट खाते नं . - २०२१७८८७८५ ए - ३०५

४) MIRC code - 413016299

IFSC code - CBI NO 281018